https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdyZO4tXDqExqoZyBrgKYBjt0hlZ3uhUvPX-Tsjcj7jlFAocQ/viewform?usp=sf_link*कोकणात फूड आणि फ्रुट प्रोसेसिंग व्यवसाय सुरू करण्याची एक नवीन संधी!!!!!!*निसर्ग संपन्न कोकणामध्ये उत्पादित होणारी सर्व फळ, भाजीपाला व अन्न उत्पादने आणि त्यांच्या विक्री व्यवस्थे मधील समतोल राखण्याकरता, त्यावरती योग्य पद्धतीने प्रक्रिया करून जतन करणे तसेच विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे गरजेचे आहे.औद्योगिक क्रांतीनंतर पाश्चिमात्य देशांमध्ये प्रक्रिया उद्योग वाढीला लागला आपल्याकडे मात्र या उद्योगाकडे लक्ष दिले नाही. आपल्यापेक्षा मागासलेल्या देशांनी अन्नप्रक्रिया चा ध्यास घेतल्यामुळे तेथील, थायलंडमध्ये 30 टक्के, ब्राझीलमध्ये 70 टक्के, आणि मलेशियामध्ये 80 टक्के कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. याउलट भारतामध्ये दोन टक्केही कृषी मालावर प्रक्रिया केली जात नाही....बळीराजाच्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारण्याकरिता उत्पादनाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकर्यांना अधिक पद्धतशीर, बाजारपेठेवर चालणारे आणि फायदेशीर शेती उपक्रमांसमोर आणणे, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची निर्मिती काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, शेतापासून बाजारापर्यंत मूल्य साखळी राखणे, ग्रामीण भागात प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती व वरील सर्व बाबी लक्षात घेऊन 21 Unexpected Builders & Developers ने अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे संकुल उभारण्याचे ठरविले आहे.कोकणात विविध तालुक्यात आपण खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्याने "फूड पार्क" उभारण्याचे नियोजन केले आहोत...स्वतःचा फूड प्रोसेसिंग उद्योग सुरू करायची इच्छाशक्ती असलेल्या....🤵 व्यक्तिगत शेतकरी (Individual Farmar) 👨👨👧👦 बचत गट (SHG)🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी (FPC)😀 व्यावसायिक (Businessman)🤵 नव उद्योजक (New Entrepreneur)👨👨👧👦 नोकरदार वर्ग (Service Man)🙋♂️ गृहिणी (House Makers)😀 इतर (Others)🥭🥦🌽 फूड व फ्रुट प्रोसेसिंग व्यवसाय करू पाहणाऱ्या सर्वांसाठीपूर्वानुभवावरून लक्षात येते की, व्यक्तिगत पातळीवर प्रक्रिया केंद्र उभारणार्यांना, अनेक अडचणी भेडसावतात.... जसे की....., ▫️कच्च्या मालाची नियमित व मुबलक उपलब्धता?▫️शास्त्रोक्त मार्गदर्शन व प्रशिक्षण?▫️मूल्यवर्धित उत्पादनाबाबत तांत्रिक प्रशिक्षण?▫️आकर्षित पॅकिंग सुविधा?▫️नियमित बाजारपेठेचा भाव?▫️साठवणुकीच्या अपुऱ्या सोयी?▫️भांडवल व खेळते भांडवल करीता बँकांचे असहकार्य? 👆 उपरोक्त समस्यांचा साकल्याने विचार करून, एकाच छताखाली प्रक्रिया केंद्रांना योग्य पद्धतीने मागील व पुढील दुवे (Backward & Forward Linkages) उपलब्ध करून देणे आवश्यक आहे..._*"21 फूड पार्क" – अन्न व फळ प्रक्रिया संकुल – वैशिष्ठे*_ ü एका प्रक्रिया संकुलामध्ये 1200 चौरस फूट क्षेत्रफळाची 21 प्रक्रिया केंद्रे...ü कच्चामाल साठवणूक करण्याकरिता वातानुकूलित व सर्वसामान्य गोदामे...(Raw Matrial Collection & Store Center)ü प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने आकर्षक वैष्टणात (Packing) साठवण्याकरता विशेष पॅकिंग युनिट बांधणे... (Packing Unit)ü तयार झालेले मूल्यवर्धित उत्पादने विक्रीपूर्व साठवणूक करण्याकरिता विशेष गोदावरी उपलब्ध करणे... (Storage – गोडाऊन)ü प्रक्रिया केलेले मूल्यवर्धन उत्पादनांची गुणवत्ता तपासून मूल्यांकन करण्याकरिता अत्याधुनिक प्रयोगशाळा असेल... (Lab)ü संपूर्ण प्रक्रिया संकुलन करिता सामुदायिक सुरक्षा व्यवस्था, उपहारगृह, स्वच्छतागृह, विश्रामगृह, प्रथमोपचार केंद्र, रिक्रीएशन सेंटर, योग्य दरात वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.ü सदर प्रक्रिया केंद्र संकुल उभारण्याकरिता जमिनीची खरेदी करणे, जमिनीचा विकास करणे, वास्तुविशारदाची नियुक्ती करून सुलभ व योग्य आखणी करणे... (Layout – Landscaping) ü कमी वेळात व मजबूत बांधकाम करणे... (Fast & Quality Construction) ü प्रक्रिया केंद्र चालविण्याकरता इच्छुक तरुणांची व महिलांची निवड करणे... (Benifishary)ü त्यांना योग्य प्रशिक्षण देणे... (Trainng)ü इच्छुक उमेदवाराने प्रशिक्षण घेतल्यानंतर निवड केलेले उत्पादन तयार करण्याकरिता प्रक्रिया केंद्र विकत घेणे, अपेक्षित साधनसामग्री मशिनरी व कच्चामाल व इतर खर्च नुसार प्रकल्प अहवाल तयार करणे,ü सदर प्रकल्पा नुसार वित्तीय संस्थांकडे प्रस्ताव सादर करणे...ü महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोग यांचा मार्फत पीएमईजीपी अथवा सीएमईजीपी योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून घेणे... ü त्या अनुषंगाने योग्य बँकेची निवड करणे व प्रस्ताव बँकेत सादर करणे....ü तारण व जामीनदार यांची व्यवस्था करणे... *माहितीसाठी टीप :-* जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी व ग्रामोद्योग आयोग अथवा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्या विविध योजनांनुसार कोकणात स्वतःचा *फूड आणि फ्रुट प्रोसेसिंग / प्रक्रिया व्यवसाय* सुरू करण्यासाठी PMEGP / CMEGP योजनेअंतर्गत कर्ज मंजुरी करता आवश्यक असलेले कागदपत्र खालील प्रमाणे.....▫️फोटो▫️आधार कार्ड▫️जातीचे प्रमाणपत्र▫️पॅनकार्ड▫️मार्कशीट किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र▫️जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र▫️विशेष प्रशिक्षण प्रमाणपत्र.▫️अंडरटेकिंग फॉर्म▫️प्रकल्प अहवाल▫️इतर दस्तावेज त्यामध्ये तांत्रिक अनुभवी परवाना.*अपेक्षित कर्ज प्रकरणासाठी प्रत्येकांनी उपरोक्त यादीमध्ये नमूद केलेले कागदपत्रांच्या दोन झेरॉक्स प्रतींची, एक फाईल तयार करावी लागणार आहे...*_तरी कृपया आपण *दिनांक १५ ऑगस्ट २०२३* रोजी पर्यंत गुगल फॉर्म सबमिट करावयाचा आहे, कृपया याची नोंद घ्यावी._धन्यवाद! !!!Regards, 21 Unexpected Builders & DevelopersContact: Whats-app 9594619080.Email id: 21unexpectedfoodpark@gmail.com*महत्वाची सूचना : ज्यांना फूड प्रोसेसिंग युनिट विकत घ्यायचे आहे व प्रक्रिया केंद्र विकत घेतल्यानंतर आमच्या सर्व सेवांचा व सुविधांचा लाभ घेण्यास इच्छूक असलेल्यांनीच उपरोक्त फॉर्म भरावे. हि नम्र विनती.*Thanks 🙏